लोकप्रिय आर्टिकल

आरोग्य

व्यवसाय

विज्ञान/तंत्रज्ञान

E-Book

व्यवसायामध्ये उतरण्याआधी बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या माहिती असणे आवश्यक असतात. व्यवसाय कुठला का असेना. त्याला चालवण्याचे काही सूत्रे असतात ! व्यवसाय तर खुप लोक करतात, परंतु तो सुरळीत फक्त काहीशीच लोक चालवू शकतात. व्यवसाय चालू करण्याआधी या गोष्टी तुम्हाला माहिती असणे, खूपच गरजेचे आहे. ते म्हणतात ना, चुकांमधून शिका त्याच प्रमाणे अभ्यास केलेल्या आणि स्वतः अनुभवलेल्या गोष्टी या पुस्तकात दिलेल्या आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसाय चालू करण्याआधी खूप मौल्यवान ठरतील.

या पुस्तकात, तुम्हाला काय काय शिकायला मिळणार

१) व्यवसायच का करायचा..? २) मी व्यवसाय करायला तयार आहे का..? ३) व्यवसाय कसा सुरू करावा..? ४) व्यवसाय का अयशस्वी होतात..? ५) भारतात अयशस्वी झालेले उद्योग ६) व्यवसाय कुठला करायचा? ७) कमी गुंतवणुकीत करण्यासारखे व्यवसाय ८) ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग ९) महिलांसाठी गृह उद्योग १०) व्यवस्थित व्यवसाय चालवणारे गुणसूत्र

Scroll to Top
Open
1
नमस्कार,
माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..!