रहस्यमय चंद्र

चंद्राचा आणि आपला संबध लहान पणापासूनच आहे, आजोळी तील आजीच्या गोष्टी असो, किव्हा शाळेतील पुस्तकातील माहिती असो. चंद्र हा आपल्या जीवनात आधीपासून आहेच.

पण चंद्राचे असे बरेचसे रहस्य आहे, ज्याचा उलगडा अजूनपर्यंत नाही झाला.

सायटिस्ट (वैज्ञानिक) आपापल्या पद्धतीने चंद्राची संकल्पना मांडतात.
बरेचसे वैज्ञानिक म्हणतात की चंद्र हा पृथ्वीचाच भाग आहे. पण चंद्राच्या आणि पृथ्वीच्या पृष्ठभाग पाहिला तर त्यात खूप प्रमाणात बदल आहे.

काही वैज्ञानिक म्हणतात की, पृथ्वीच्या कक्षेपासून एक ग्रह जात असताना. पृथ्वीने त्याला आपल्या गुरुत्वाकर्षण कक्षेत खेचून घेतलं. तो म्हणजे आत्ताचा चंद्र.

चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ३,८४,४०० किलोमीटर इतके आहे. चंद्र हा पृथ्वीच्या १/४ इतका आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीत ४ चंद्र समावेल इतका.

आत्ता एक विचार करण्यासारखे आहे. गुरू (Jupiter)  ग्रहाला ७९ चंद्र आहेत. ते सर्व चंद्र ज्युपिटर पेक्षा खूपच लहान आहे. त्या तुलनेत आपला चंद्र हा खूप मोठा आहे. हे एक कारण वैज्ञानिकांना विचार करण्यास भाग पाडते. कारण आपला चंद्र हा आपल्या पृथ्वीच्या मनाने अजून लहान असायला हवा होता. असे वैज्ञानिक म्हणतात.

बाकीचे ग्रह अक्सिक्स मध्ये अंडाकृती (elliptical) आकारातमध्ये फिरतात. पण आपला चंद्रच असा आहे की तो गोलाकार (round circle) मध्ये पृथ्वी भवती फिरतो.

हा चंद्र आपल्या पृथ्वीला खूप प्रमाणात नियंत्रित करतो.
चंद्रामुळेच समुद्राला ओहोटी येते.

चंद्राचं अजून रहस्य उलगडलेलं नाही. म्हणून तर सारखेसारखे बाकी देश चंद्रावरची मोहीम काढतात.

चंद्र हा पृथ्वीला एक विशिष्ठ पद्धतीने नियंत्रित करत आहे. जणूकाही कोणी त्याला खास करून तेथे ठेवला आहे.
कारण चंद्र नसता तर पृथ्वीच्या गतीत (rotation) खूप बदल असता,  परत सूर्याकडून येणारे किरण हे फक्त उत्तर ध्रुवावरच (north side) पडलं असत. कारण त्याची फिरण्याची गतीच त्या बाजूची असती.

काही लोक म्हणतात की, चंद्र हा परग्रही (aliens) ची रचना आहे. त्यांनी तो उपग्रह पृथ्वीला कंट्रोल करण्यासाठी बनवलेला आहे. आणि ते चंद्रावर येऊन आपल्यावर लक्ष ठेवतात.

अमेरिकेतले अँपोलो मिशन मध्ये जेव्हा वैज्ञानिक चंद्रा कडे पोहचणार तितक्यात त्यांचा संपर्क पुथ्वीशी तुटला. व त्यांचा नवीन संपर्क जुडला जो की पृथ्वीवरचा नव्हता.

व नंतर परत त्यांचा संपर्क पुथ्वीशी झालं. अजून त्याच्या म्हणण्यानुसार कोणी तरी त्यांचा पाठलाग करत आहे असे सिग्नल मिळत होते.

असे बरेच काही चंद्रबद्दल आहे ज्याचे रहस्य अजून कायम आहेत. वैज्ञानिक त्याच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. लवकरच या गोष्टी पण क्लिअर होतीलच.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…

हे वाचलंत का ? –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Open
1
नमस्कार,
माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..!