https://blog.campermate.com.au/advice/satellite-phone-buyers-guide/

Source by – Google and Image by- Camper Mate

सॅटेलाईट फोन म्हणजे काय ? (What is the satellite phone?)

सॅटेलाईट फोन म्हणजे काय ? हे तुम्हाला माहित असेलच, पण मी आज तुम्हाला या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे.

चला तर बघूया सॅटेलाईट फोन म्हणजे काय? आणि तो कसा काम करतो?
सॅटेलाईट फोनलाच सॅट फोन(Sat Phone) देखील म्हणतात. हा मोबाइल फोनचा एक प्रकार आहे.

जो सेलफोनप्रमाणेच अन्य फोन किंवा टेलिफोन नेटवर्कला टेरिस्टियल सेल साइटऐवजी सॅटेलाईट माध्यमातून जोडतो. सॅटफोनचा फायदा असा आहे की,  त्याला सेल टॉवर च्या नेटवर्क ची आवश्यकता नाही. हा फोन पृथ्वीच्या कुठल्याही ठिकाणावरून आपण वापरू शकतो.

सॅटेलाईट फोन हे बर्‍याच व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी एक उपयुक्त साधन झालं आहे. बहुतेक निर्मिती क्षेत्रात नेटवर्क अँटेनांनी जास्तीत जास्त कव्हरेज प्रदान करुन तो भाग सोयीस्करपणे संरक्षित केलेला आहे. तर जगातील दुर्गम भाग आहेत. जेथे सामान्य मोबाइल फोन पूर्णपणे निरुपयोगी आहेत. तर अश्या ठिकाणी सॅटेलाईट फोन एक वरदानच आहे.

सॅटेलाईट फोन कसा काम करतो? (How to work satellite phone?)

सॅटेलाईट फोन सॅटेलाईटला रेडिओ सिग्नल पाठवतो. जे नंतर खाली पृथ्वीवर जेथे स्टेशन नंतर पब्लिक स्विच टेलीफोन नेटवर्क (पीएसटीएन) वर कॉल येतो. काही काहीवेळेला फोन प्रोव्हायडर एका सॅटेलाईट वरून दुसर्‍या सॅटेलाईट ला पाठवतो जो कि पृथ्वीवरच्या स्थानकाशी कनेक्ट आहे.

https://www.satellitephonereview.com/buyersguide/networks/

                           Source by – Google and Image By- Satellite Phone Review

आउटबाउंड कॉल पृथ्वीवरील सॅटेलाईट फोनवरून दुसऱ्या एका सॅटेलाईट ला दिला जातो. पुढे कॉल एका सॅटेलाईट वरून दुसर्‍या सॅटेलाईटला रिले केला जातो. ज्यावर योग्य सॅटेलाईट स्टेशनवर परत कनेक्ट होण्यासाठी तो योग्य सॅटेलाईटला पोहचवतो. त्यानंतर कॉल प्राप्तकर्त्यापर्यंत पोहचतो. तेव्हा तो सार्वजनिक व्हॉइस नेटवर्क किंवा इंटरनेटवर हस्तांतरित केला जातो.

सॅटेलाईट फोन चे फायदे (The advantages of satellite phones Are)

१) वाइड नेटवर्क कव्हरेज

२) कुठेपण कॉल लागतो

३) फोन नंबरमध्ये एकसारखेपणा असतो

४) कोणत्याही सेटअप ची याला आवश्यकता नसते

५) आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयोगी असतो (नैसर्गिक आपत्ती)

सॅटेलाईट फोन चे तोटे (The disadvantages of satellite phones Are)

१) फोनची किंमत तसेच कॉल कॉस्ट जास्त असतो.

२) अँटेना आकार मोठा असतो.

३) व्हॉईस कॉव्हर्सशन कधीकधी वेळ लागतो.

४) स्थानिक सरकारी नियमांमुळे एखाद्यास परवानगीशिवाय सॅटेलाईट फोन वापरण्यापासून प्रतिबंधित केले  जाऊ शकतो.
काही सॅटेलाईट फोन तयार करणाऱ्या कंपन्या….

Satellite Phone Manufacturers

Globalstar

Inmarsat

Iridium

Thuraya

 

Satellite Phone वापरावर निर्बंध….

 “सॅटेलाईट फोनला परवानगी आहे: –

 (i) भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या विशिष्ट परवानगी / एनओसीसह;  किंवा

(ii) M/s BSNL भारतात स्थापित गेटवेचा वापर करून उपग्रह आधारित सेवेच्या तरतूदी व संचालनासाठी दिलेल्या परवान्यानुसार तरतूद केली आहे. ”

 
Satellite Phone price
 
 
Satellite Phone (Inmarsat 2)
1.21 Lakh / Piece
 
Satellite Phone Plans:-
1) Prepaid Plans for Govt. Users:
 
 
2) Prepaid Plans for Commercial Users:
 
 
3) Post-Paid Plan for Govt. Users:
 
 
  
4) Post-Paid Plan for Commercial Users:
 
5)Subscription Plans: Prepaid Remote Area Plans
 
 

तर वरील पोस्टमुळे तुम्हाला सॅटेलाईट फोन बद्दलची बरीचशी माहिती मिळाली असेलच.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…..

हे वाचलंत का ? –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Open
1
नमस्कार,
माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..!