paypal sign up

PayPal काय आहे? PayPal in marathi (PayPal ची मराठी माहिती)

PayPal चे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. पण तुम्हाला हे माहीत आहे का, हे कोणत्या कामी येत. तर PayPal च्या मदतीने तुम्ही दुसऱ्या देशातून पैसे ऑनलाईन स्वरूपात तुमच्या बँक अकाउंट मध्ये घेऊ शकता. म्हनजेच International Transaction साठी PayPal चा वापर केला जातो.


आज आपण या विषयावर बोलू की PayPal अकाउंट कसे तयार करतात आणि त्याकरिता कोणत्या गोष्टी लागतात.

Paypal अकाउंट तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात..?

या करिता तुमच्या कडे पॅन कार्ड. बँक खाते, किंवा इंटरनॅशनल क्रेडीट कार्ड, किंवा डेबिट कार्ड असायला पाहिजे. जर तुमच्याकडे ह्या तिन्ही गोष्टी आहेत. तर तुम्ही 5 मिनिटात paypal अकाउंट उघडू शकता आणि विदेशातून शॉपिंग करू शकता.

PayPal अकाउंट कसे तयार करतात..?

PayPal वर अकाऊंट उघडणे खूप सोपे आहे. तुम्ही 5 मिनिटात PayPal वर अकाऊंट उघडू शकता.
बस या आर्टिकल मधील स्टेप नुसार चला.

Step 1)

  • सर्वात आधी PayPal या संकेतस्थळा वर जा sing up या बटनावर क्लिक करा. आणि choose personal account  या वर क्लिक करा. आणि continue वर क्लिक करा.

1] तुमचा देश कोणता ते निवडा.
2] तुम्ही ज्या मेल id वरून sing up केल तो मेल id टाका.
3] नंतर एक strong असा password टाका.
4] तोच password खाली पण टाका.
5] खाली दिसत असलेला फोटो मधील कोड बरोबर त्या बॉक्स मध्ये टाका.
6] आता continue वर क्लिक करा.

Step 2)

  • continue या बटनावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडेल त्यावर खलील प्रमाणे स्टेप follow करा.

1] आधी तुमचं पूर्ण नाव टाका.
2] आता तुमची जन्म तारीख टाका.
3] देश निवडा.
4] तुमचा पूर्ण पता टाका.
5] पता पुन्हा टाका.
6] आता तुम्ही कोणत्या राज्याचे राहिवासी आहे ते निवडा.
7] तुमच्या शहराचा झिप कोड टाका.
8] mobile क्रमांक टाका.
9] शेवट create account वर क्लिक करा.

  • तुमचे PayPal account तयार झाले आहे तुम्हाला एक email येईल त्यामधून तुमचे PayPal account verify करून घ्या.

– धीरज तायडे

हे वाचलंत का ? –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Open
1
नमस्कार,
माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..!