anniversary wishes in marathi

anniversary wishes in marathi / marathi wishes for wedding anniversary

माझ्या वाचक बहिणी आणि बंधुनो माहिती लेक तर्फे तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. तुमचा मिळालेला भरभरून प्रतिसाद बघून आम्ही एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे.
ज्याचे नाव आहे… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…(anniversary wishes in marathi)

ते म्हणतात ना….? लग्न हे दोन जीवांचा मेळ असतो.
तर लग्न म्हणजे काय…? सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास लग्न हे सुख, दुःख, आनंद, नैराश्य, संकटे, भांडणे, प्रेम हे सर्व पार करून आपलं जीवन सुखी करणे होय.

मग असाच एक खास दिवस असतो. जो हा लग्नाचा वाढदिवस असतो. आपल्या प्रिय व्यक्तीचा हा दिवस तुम्ही खास करू शकता. एक छानसा मेसेज पाठवून. त्यासाठी आम्ही बनवलेला हा प्रकल्प तुमच्या नक्कीच उपयोगात पडेल.
चला तर बघूया…..

marriage anniversary wishes in marathi

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले..!
नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले..!
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई…!

नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली..
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली..
तुम्हा दोघांना….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून…
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून…
तुला विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधली
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…

सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा..!
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..!
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Congratulations both of you..!

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पागल…!

प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
एडयांनो लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.
Happy wedding Anniversary Dear

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा !!

तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..!
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!
प्रिये तुला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

कितीही रुसलीस कितीही रागावलीस
तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात.
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात.
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा..!

आनंदाची भरती वरती
कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच
वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच
येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची
स्वतःहून जास्त काळजी असते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..पतीदेव

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे!
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे!
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे यश तुमाला भर भरून मिळू दे लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

अशीच क्षणा-क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा आनंदाचा जावो…
Wishing You a very Happy Wedding Anniversary

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये..!
प्रेमाचा धाग हा सुटू नये..!
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो..!
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ
फक्त ….थोडी भांडणे कमी करा….
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीवनाच्या प्रत्येक पावलावर आनंदाने चालत जा.
प्रत्येक बाजूला हास्य पसरत जा.
जन्मोजन्मी हे नातं राहो कायम,
प्रेमाचा सुगंधाने आयुष्य राहो असंच कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

साथीदार जेव्हा सोबत असतो.
तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा
साक्षीदार
असलेला
हा दिवस अविस्मरणीय
राहो,
आनंदाचा हा क्षण तुम्हाला वारंवार
जगता येवो.
लग्राच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…

तुमची जोडी राहो अशी सदा
कायम..!
जीवनात असो भरपूर
प्रेम कायम..!
प्रत्येक दिवस
असावा खास
लग्नवाढदिवसाच्या खूप-खूप
शुभेच्छा

विश्वासाचं नातं हे कधीही
तुटू नये,
प्रेमाच बाग हा सुट नये
वर्षांवर्षाचे नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा भावा..!

हे बंध रेषमाचे एका
नात्यात
गंफलेले…
लग्न,संसार आणि
जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार
तुमचा …
लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

प्रेम व विश्वास याने तुमचे नाते
समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण
होवो..
लग्न वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

सात सप्तपदींनी बांधलेलं
हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही
लग्नदिवसाची घडी कायम
!!लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!!

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जिवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगत बांधलेली!

एक स्वप्न तुमच्या
दोघांचे झाले…
आज वर्षभराने आठवतांना
मन आनंदाने भरून गेले…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो.
या दिवसाचा
आनंद कायम आणि शेवटच्या
श्वासापर्यंत राहील.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सुख दुःखात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो..!
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!

लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
तुमचे
वैवाहिक जीवन
सुंदर फुलासारखे
असेच फुलत राहो
हीच सदिच्छा..!

आपल्या लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने
आपणास एकमेकांबद्दल असलेले प्रेम वाढत
जाओ आणि जसजसे वर्षे
जातील तसे अधिक परिपूर्ण होऊ दे.
फक्त भांडणे कमी करा…येड्यांनो

एक रोपट् आता सुंदर झाडाच्या
रूपाने विविध फळांनी आणि
फुलांनी
बहरून आलें,
हे झाड असेच फळा, फुलांनी बहरत
जावे हीच ईश्वरचरणी
प्रार्थना !लग्न वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!

आपणास जगातील सर्व आनंद
आणि प्रेम आणि आपल्या
लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन.

सोबत असताना आयुष्य किती छान
वाटत.
उनाड मोकळ एक रान
वाटत.
सदैव मनात जपलेले पिंपळ पान
वाटत.
कधी बेधुंद कधी बेभान
वाटत.
खरच तू सोबत असताना
आयुष्य किती छान
वाटत.
Happy marriage Anniversary

आयुष्याचा अनमोल
आणि
अतूट क्षणांच्या
आठवणींचा दिवस…
लग्न वाढदिवसाच्या
दोघांना हार्दिक शुभेच्छा!

नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी
बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्न वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!

हाच तो मिलनाचा क्षण,
तुमची प्रेम गाठ सात
जन्मासाठी बांधली आणि
तुमच्या नवीन पती पत्नीच्या
नात्याला सुरुवात झाली
त्या क्षणाची आठवण
करून देणारा हा क्षण
तुमचं हे पवित्र नातं असच फुलत राहावं
सदैव प्रेम तुमच्यात वाढत राहावं
प्रेमबंधन.

प्रेमात पडणे खूप सोपे आहे, परंतु आयुष्यभर एकाच व्यक्तीच्या प्रेमात राहणे व त्याला साथ देणे खूप कठीण असते. ते आज तुम्ही दाखवून दिले.
लग्न वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!

आपण आपल्या बर्‍याच वर्षांमध्ये खूप प्रेम आणि हास्य सामायिक केले आहे आणि
मला माहित आहे की आपल्या भविष्यात
आणखी बरेच आनंददायक क्षण असतील. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिन
आणि येणाऱ्या प्रत्येक विवाहित
दिवशी तुम्हाला सर्व शुभेच्छा.

युगानुयुगे बऱ्याच लोकांनी शोध घेतला, परंतु तुमच्या दोघांमधील सारखे प्रेम यापूर्वी कधीही सापडले नाही. आपणास सतत प्रेम आणि आनंद मिळो.
माझ्या व माझ्या परिवारातर्फे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

खरे प्रेम कधीच मरत नाही, केवळ काळानुसार ते दृढ आणि सत्यात वाढते.
तुमचे प्रेम सर्वात मजबूत आणि सत्यप्रिय आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जेव्हा आपण एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी जपतो!तेव्हा आणखी एक वर्ष असेच निघून जाते!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपण दोघंही जसजसे मोठे होत जाता तसतसे आपण एकमेकांना केलेले प्रेम अधिक मजबूत होते. मी तुम्हाला एकत्र आयुष्यभर राहण्याच्या आनंदमय लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मला तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठविल्याबद्दल देवाचे आभार मानतो. माझे हात सदैव धरून राहिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!
……..Happy married life…….

आपण हे वर्ष एकत्र साजरे करता, तेव्हा आपण एकत्र तयार केलेल्या आनंदी आठवणींबद्दल आठवण करून देण्यासाठी आणि शिकलेल्या धड्यांवर मनन करण्यासाठी थोडा वेळ घ्या. माझे सर्व प्रेम आणि शुभेच्छा तुम्हाला पाठवत आहे.

मी तुम्हा दोघांनाही सुखी वैवाहिक आयुष्या साठी शुभेच्छा देतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हा दिवस तुमच्या आयुष्यात असंख्य आनंद आणू शकेल. तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे एकमेकांना प्रेमळ आणि काळजी देण्यात घालवू शकतील.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

योग्य व्यक्ती शोधणे अवघड आहे, परंतु मला सुरुवातीपासूनच माहित होते की, माझ्या प्रिये, तुला नुकतेच माझ्यासाठी योग्य सापडले आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

त्याच छताखाली तुझ्याबरोबर राहणे म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ आहे. इतकी वर्षे तू मला खूप प्रेम आणि काळजी दिलीस.
माझ्या कडून तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो!

माझे तुमच्यावरील प्रेम कधीच कमी होणार नाही. मी या सर्व आयुष्यात तुमच्यावर प्रेम केले आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यावर प्रेम करेल. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….शेमडी बायको..!

आपण शेवटपर्यंत एकमेकांवर प्रेम करू आणि एकमेकांवर विश्वास ठेवू. आपल्यातील लग्नाचे पवित्र बंधन प्रत्येक दिवसात अधिक मजबूत आणि रोमँटिक होऊ दे!

मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो. या दिवसाचा आनंद कायम आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहील. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

आयुष्यात माझे जीवनसाथी होण्याबद्दल धन्यवाद, माझे हृदय प्रचंड आनंदांनी भरल्याबद्दल धन्यवाद. माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुन्हा एकदा, एक वर्ष मागे पाहण्याची आणि आपण एकत्रित केलेल्या सर्व सुंदर क्षणांबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा!

तुला माझ्या आयुष्यात मिळवून देऊन मी खूप आनंदी आहे..!
त्यासाठी धन्यवाद! लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्त माझ्या सुंदर पत्नीस हार्दिक शुभेच्छा.

आशा करतो कि, तुम्हाला marathi anniversary wishes नक्कीच आवळले असेल, तुमच्या कडे काही wedding anniversary wishes in marathi असेल तर पाठवा. ते आम्ही यामध्ये सामायिक करू धन्यवाद…

हे वाचलंत का ? –

Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *