नमस्कार,

Mahitilake मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे.

माहिती लेक म्हणजे माहितीचे सरोवर……

सरोवर म्हटलं म्हणजे जसे पाण्याचे सरोवर असतो, त्याच प्रमाणे आम्ही हा माहितीचा सरोवर खास आमच्या मराठी भाऊ आणि बहिणीनं साठी बनवलेला आहे.

इंग्रजी ब्लॉग तर भरपूर आहेत. पण आपलं मराठमोळ्या भाषेत वाचनाची मज्याच निराळी.

हा ब्लॉग वाचायला सरळ व सोप्पा जाईल याची आम्ही दक्षता घेतली आहे.

जेणेकरुन वाचकाला लेख वाचतांना कंटाळा येणार नाही.

आम्ही ह्या ब्लॉग मध्ये आपल्या आजूबाजूला जे काही घडल आणि घडत आहे. अशा खास वैशिष्ट्य असलेल्या माहितीचा समावेश केलेला आहे.

हा ब्लॉग तयार करण्यामागचा उद्धेश असा की, तुम्हाला चांगली व सत्य माहिती पुरविण्यास मदत मिळावी. व मराठी वाचकांना माहिती स्वभाषेत वाचायला मिळेल, हाच आमचा ध्यास..!

तसेच तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती हवी असेल, तर त्यासाठी तुम्ही कमेंट्स करून आम्हाला सांगू शकता. आम्ही त्यावर लवकरात लवकर लेख लिहू.

धन्यवाद……..

सूचना:- या ब्लॉग मध्ये तुम्हाला कुठल्याही राजनैतिक, धार्मिक तसेच कुणाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट आढळणार नाही. माहितीलेक वरील सर्व पोस्ट स्वलिखित असून कृपया ती कॉपी करू नयेत, परंतु तुम्ही या पोस्ट share जरूर करू शकता. ब्लॉग ला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल माहिती लेक टीम तुमचे आभारी आहे.

About Author/ Founder

Sagar Raut is the founder and author of MahitiLake. He is a writer, blogger, Web Desinger and Electrical engineer. he has completed his education at Savitribai Phule University Pune, India. He loves history, technology, and science. He enjoys watching movies, swimming, and reading books.

Meet Our Team

Sumit Tembhare
Masters Degree from IIT Bombay
(Technical advisor / Web Desinger )

Dhiraj Tayade
Bachelor of Commerce
( facebook ads manager )

Contacts us

Email[email protected]