Animals
मासे पाण्याखाली कसे श्वास घेतात?(How do fish breathe underwater?)
मासे पाण्याखाली कसे श्वास घेतात….? व्हेल आणि डॉल्फिनमध्ये काय आहे, जे सॅमन किंवा ट्यूना फिशमध्ये नाही? वरील प्रश्नांची उत्तरं आपण आज बघणार आहोत….चला तर मग….आपल्याला जस जगण्याकरिता ऑक्सिजन ची आवश्यकता असते, त्याच प्रमाणे समुद्री जीवांना पण ऑक्सिजन ची आवश्यकता असतेच. समुद्रात राहणारी प्रत्येक गोष्ट पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाही. व्हेल Read more…