Economy/Business
PAN म्हणजे काय?।पॅन कार्ड कसे काढावे।pan card in marathi
PAN म्हणजे काय..? पॅन कार्ड कसे काढावे व पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे. आपल्या देशात Permanent Account number म्हणजेच पॅन कार्ड हे एक महत्वाचे document आहे. जे आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरले जाते. ज्यामध्ये तुम्हाला एक 10 अकी PAN (PERMANENT ACCOUNT NUMBER) नंबर दिला जातो जो तुम्ही आर्थिक व्यवहार करण्यासाठी Read more…