मराठी सुविचार।marathi suvichar।quotes in marathi

जीवनात भरपूर अडचणी येतात. कधी-कधी त्यावेळेस आपण खचून जातो. परंतु ती घचून जाण्याची वेळ नसून स्वतःला सावरण्याची असते. त्याच खचलेल्या परिस्तिथीतुन बाहेर काढण्यासाठी एक मदतीचा हात हवा असतो. जसा, अर्जुनाला कृष्णाचा होता.वाईट परिस्तिथी कशी पण असो, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा नक्कीच असतो. अश्या परिस्तिथीत तुम्हाला एक मदतीचा हात Read more…