शुभ रात्री।Good night message in marathi।good night image

आज-कालचे जीवन धावपळीचे तसेच व्यस्त असून आपला काही वेळ आपल्या प्रिय व्यक्तींना द्यायला विसरतो. दिवसाची सुरुवात तर आपण त्यांना good morning च्या sms नि करतो, परंतु थकलेल्या जीवाला एक शुभ रात्री चा sms हा त्याच्या दिवस भरतील थकवा दूर करतो तर अश्याच छान छान sms चा आम्ही एक संग्रह घेऊन आलोय ज्यामधे १०० पेक्षा जास्त अशी good night messages marathi तसेच good night image marathi आहेत. बघा तुम्हाला कसे वाटतात आणि कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

शुभ रात्री।Good night message in marathi

Good night message in marathi

”भाकरी” चा तर “नाद” च खुळा..!
ती “गरीबाला” ही
मिळवण्यासाठी पळवते..!
आणि
“श्रीमंतांना” ही
पचवण्यासाठी पळवते..!
शुभ रात्री

कधी कधी मोठयांनी
छोटेपणा
आणि
छोटयानी
मोठेपणा
दाखवला तर नात्यांमधला
आदर टिकून राहतो..!! शुभ रात्री

गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर..,
संकटाच्यावेळी
आपली माणसं गर्दी करायला,
विसरत नाहीत.
शुभ रात्री

चांगल्या मैत्री ची
साथ मिळायला भाग्य
लागत..!
आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून
राहण्यासाठी
मन साफ लागत..!
@शुभ रात्री@

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात..!
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघतो..!
शुभ रात्री

नाती बनवताना अशी बनवा की,
ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिलं;
कारण जगात प्रेमाची कमतरता नाही!
कमतरता आहे, ती फक्त नाती निभावण्यासाठी
धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची..!
शुभ रात्री..!

“शिक्षण”, “डिग्री”, “पैसा” यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो..!
“कष्ट”, “अनुभव” व “माणुसकी” हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते..!
शुभ रात्री

“वेळेची किंमत” वर्तमानपत्राला विचारा.
जो सकाळी ४ रूपयाला असतो.
तोच रात्री रद्दीत ४ रु. किलोने असतो.
म्हणून जीवनात वेळेला महत्त्व द्या!
क्योंकि जिंदगी मौके कम और
धोखे जादा देती है!
!शुभ रात्री!

सुख कणभर गोष्टी मध्ये,
लपलेलं असतं..!
फक्त ते
“मनभर”
जगता आलं पाहिजे..!
!! शुभ रात्री !!

जगा इतके की,
आयुष्य कमी पडेल..!
हसा इतके की,
आनंद कमी पडेल..!
काही मिळेल किंवा
नाही मिळेल..!
तो नशिबाचा खेळ आहे..!
पण,
प्रयत्न इतके करा की,
परमेश्वराला देणे भागच पडेल…!!
!!..शुभ रात्री..!!

Good Night Quotes in marathi / शुभ रात्री सुविचार

Good night image

Good night image

आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत,
फक्त तेवढ्याच मर्यादा आहेत,
ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.
शुभ रात्री

जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात,
त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा..!
शुभ रात्री

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात
आणि
कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो..!
शुभ रात्री

प्रामाणिकपणा हि शिकवण्याची बाब नाही,
तर तो रक्तातच असावा लागतो,
त्यात टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो.
!शुभ रात्री!

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे,
“लोक काय म्हणतील?”
शुभ रात्री

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा!
आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील,
तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही..!
शुभ रात्री

आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कुणीही हरवू शकत नाही..!
शुभ रात्री

तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही,
त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात..!
!!शुभ रात्री!!

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय..!
!!..शुभ रात्री..!!

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो..!
तर
समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो..!
!!..शुभ रात्री..!!

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला “संयम”
आणि
तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला “रुबाब”
!!..शुभ रात्री..!!

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही..!
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत..!
!!..शुभ रात्री..!!

भूक आहे तेवढे खाणे हि “प्रकृती”
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि “विकृती”
आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि “संस्कृती”
!!..शुभ रात्री..!!

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..!
एक म्हणजे वाचलेली “पुस्तकं”
आणि दुसरी भेटलेली “माणसं”
!!..शुभ रात्री..!!

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका..!
!!..शुभ रात्री..!!

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.
!!..शुभ रात्री..!!

माणसाचां जन्म
हा प्रत्येक घराघरांत होतो.
परंतु
माणुसकी ही ठराविक
ठिकाणीच जन्म घेते.
आणि माणुसकी जेथे जन्म घेते.
तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते..!
!…शुभ रात्री…!

लाख रूपयातून
एक रूपया जरी कमी झाला.
तरी ते लाख रूपये होत नाही.
तसेच तुम्ही आहात.
मला लाख माणसं भेटतील,
पण ते लाख माणसं तुमची जागा
घेऊ शकत नाहीत…!!
!!शुभ रात्री!!

एकमेकांसारखे असण गरजेचं नाही,
एकमेकांसाठी असण गरजेचं आहे…!
शुभ रात्री

माणसाचे यश हे कोणाच्या आधारावर नसते!
तर
ते चांगल्या विचारावर असते!
कारण
आधार कायम सोबत नसतो!
पण
चांगले विचार कायम बरोबर राहतात!
@Good [email protected]

रात्रीचा मेसेज फक्त प्रथा नाही,
तर
तुमच्या काळजीची जाणीव आहे..!
नाती जिवंत राहावीत
आणि
आठवण सुद्धा राहावी
म्हणून.
शुभ रात्री

Good night quotes / Good night marathi messages

Good night Quotes marathi

Good night Quotes marathi

रेशमी धाग्यांचं ते एक बंधन असतं!
सुगंधी असं ते एक चंदन असतं!
पावसात कधी ते भिजत असतं!
वसंतात कधी ते हसत असतं!
जवळ असताना जाणवत नसतं!
दूर असताना रहावत नसतं!
मित्रत्वाचं नातं हे असंच असतं!
शुभ रात्री

एखाद्याला सोडून जाताना
मागे पहावस वाटलं,
तर
पुढेजाऊच नये..!
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत
” एकट “
राहण्यापेक्षा
जीव लावणाऱ्या माणसाच्या मनात
भरून रहाव..!
शुभरात्री

श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,
कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..!
!..गुड नाईट..!

जी माणसं “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही…!
शुभ रात्री

कधीतरी “मन” उदास होते.
हळूहळू डोळ्यांना त्याची जाणीव होते.
आपोआप पडतात.
डोळ्यातून अश्रू,
जेव्हा
आपली “माणसं” दूर असल्याची जाणीव होते..!
!! शुभ रात्री !!

लाखो तीर्थक्षेत्र फिरा!
लाखांची राशी कमवा!
पण
सर्व गुन्हे माफ होणारे जगातील
एकमेव ठिकाण म्हणजे.
आईचे ह्रदय
शुभ रात्री

मनासारखी “व्यक्ती” शोधण्यापेक्षा
मन समजुन घेणारी व्यक्ती “शोधा”
आयुष्य मनासारखं होईल..!
शुभ रात्री

फुल बनून हसत राहणे,
हेच जीवन आहे!
हसता हसता दु:ख विसरून जाणे,
हेच जीवन आहे!
भेटून तर,
सर्वजण आंनदी होतात!
पण न भेटता नाती जपणं,
हेच खर जीवन आहे!

शुभ रात्री

जिव लावलेल्या व्यक्ती ला,
एक दिवस न बोलल्याने.
काय त्रास होतो हे फक्त त्यालाच कळू शकते.
ज्याने मनापासुन खरी मैञी आणि प्रेम केलेले असते.
शुभ रात्री

“ध्येय” दुर आहे म्हणून रस्ता
“सोडू नका”
स्वप्नं मनात धरलेलं कधीच
“मोडू नका”
पावलो पावली येतील कठिण
प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत
“हार मानू नका”
Good night

जीवन म्हणजे झोपाळा आहे!
तो जेवढा मागे जातो! तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो!
त्यामुळे जीवनात घाबरु नका!
दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात!
!!शुभ रात्री!!

प्रेम सर्वांवर करा पण
त्या व्यक्तीवर सर्वात जास्त करा..!
ज्याच्या ह्रदयात तुमच्यासाठी
तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल..!
शुभ रात्री

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..!
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनांना किंमतचं उरली नसती..!
!! शुभ रात्री !!

या जगात सगळ्या गोष्टी सापडतात,
पण स्वतःची चुक कधीच सापडत नाही…!
अणि ज्या दिवशी
ती सापडेल त्या दिवसा पासून
आयुष्य बदलून जाईल..!
!!!शुभ रात्री!!!

माझी “ओळख” माझ्या नावात नाही,
ती माझ्या स्वभावात आहे,
मला दु:ख देण्याची नाही, तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे..!
!!!Good night!!!

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..!
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनांना किंमतचं उरली नसती..!
!! शुभ रात्री !!

सतत आनंदी रहा इतके आनंदी रहा की,
तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या मुळे आनंदी होईल.!! शुभ रात्री

Good Night sms marathi / Good night image

Good night status marathi

Good night status marathi

ओठावर तुमच्या स्मित हास्य
असु द्या..!
जिवनात तुमच्या वाईट दिवस
नसु द्या..!
जिवनाच्या वाटेवर
अनेक मित्र मिळतील तुम्हाला
परंतु…,
हदयाच्या एका छोट्याशा बाजूस
जागा मात्र माझी असु द्या..!
Good Night

जास्त नाही थोडे,
जगायचय आहे.
पण
सगळ्यांचा आठवणीत राहील,
अस जगायचं आहे.
!..शुभ रात्री..!

कडू औषध आपण,
लगेच गिळून टाकतो!
पण गोड चॉकलेट हळूहळू खातो..!
असंच आयुष्यातले
वाईट क्षण लगेच विसरा,
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या..!!!
शुभ रात्री

अपेक्षा करणं चुकीचं नसतं,
चुकीचं असतं ते चुकीच्या
माणसाकडून अपेक्षा करणं.
!!शुभरात्री!!

जीवनात असे काही दिवस येतात.
माणसाला माणसापासून दूर घेऊन जातात.
पण ️
जी माणसे दूर असूनही आठवण काढतात.
त्यांना️ तर खरे आपली माणसे म्हणतात.
!!शुभरात्री!!

“ओझं” दिसतं कारण ते लादलेलं असतं,
“जबाबदारी” दिसत नाही कारण ती “स्वीकारलेली’ असते..!
शुभ रात्री

आपली चांगली वेळ जगाला सांगते कि,
आपण काय आहोत..!!!
परंतु
आपली वाईट वेळ आपल्याला सांगते कि,
जग काय आहे..!!!
!!!शुभ रात्री!!!

जिभेचं वजन खुप कमी असतं…!
पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं…!
जीवनात आपला सल्लागार कोण आहे. हे फार महत्वाचे आहे…!
पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला…!
कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा…!
शुभ रात्री

मैत्री केली तर जात पाहू नका.
आणि
मदत केली तर ती बोलून दाखवू नका.
कारण पेप्सी चा सील
आणि
दोस्ताचा दिल एकदा तोडला.
की विषय संपला..!!!
!..शुभ रात्री..!

उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो.
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले.
त्याला झोप लागली का..?
शुभ रात्री

कष्टाचे व्हावे चांदणे,
यशाचा चंद्र दिसावा!
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण,
प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा!
शुभ रात्री

शब्द दिल्याने “आशा”
निर्माण होतात.
आणि
दिलेला “शब्द”
पाळल्याने “विश्वास”
शुभ रात्री

जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्ने लिहतात..!
त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात..!
!शुभ रात्री !

आईचे प्रेम
वडिलांचे आशिर्वाद
बहिणीची माया
भावाचा पाठिंबा
आणि
मित्रांची साथ
ज्यांनी कमवल त्याच्या इतके श्रीमंत या पृथ्वीवर कोणी नाही..!
शुभ रात्री

शुभ रात्री शुभेच्छा मराठी / गुड नाईट मेसेज

good night message in marathi

चांगले लोक आणि चांगले विचार,
तुमच्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा,
पराभव करू शकत नाही..!
शुभ रात्री

“नाती-प्रेम-मैत्री” तर सगळीकडेच असतात.
पण “परीपूर्ण” तिथेच होतात.
जिथे त्यांना “आदर आणि आपुलकी” मिळते.
शुभ रात्री

हसणे आणि हसवणे,
प्रयत्न आहे माझा..!
प्रत्येकजण आनंदी रहावे,
हीच इच्छा आहे माझी..!
भले माझी कोणी आठवण,
काढु अथवा न काढु.!
परंतु प्रत्येक आपल्या माणसांची,
आठवण करणे ही,
सवय आहे माझी..!!!
!..Good Night & Sweet Dreams..!

आपली काळजी करणाऱ्या,
माणसाला गमावू नका.
एखाद्या दिवशी जागे व्हाल,
तेव्हा कळेल कि तारे,
मोजण्याच्या नादात,
आपण चंद्रच गमावला.
शुभ रात्री

विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग “जागा” कोणती!
तो म्हणाला. जी आपण दुसर्याच्या “मनात” निर्माण करतो ती महाग जागा!
तिचा भाव करता येऊ शकत नाही!
अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असत!
!!!शुभ रात्री!!!

आयुष्य फार लहान आहे..!
जे आपल्याशी चांगले वागतात,
त्यांचे “आभार” माना..!
आणि
जे आपल्याशी वाईट वागतात,
त्यांना “हसून” माफ करा..!
जीवनात अडचणी येणे हे
Part of life आहे..!
आणि
त्यातून हसत बाहेर पडणे,
ही Art of life आहे..!
शुभ रात्री

चालता चालता कधीतरी ठेच लागणारच..!
जगायच म्हटल्यावर दु:ख हे असणारच..!
ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं..!
दू:ख आहे म्हणून जगणं का सोडायच..!
दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे..!
आतून रडतानाही दुस-याला हसवायचं..!
ह्यालाच जगणं म्हणतात..!
!शुभ रात्री!

एक मॅसेज खुप छोटा असतो…!!!
पण पाठवणारा,
तुमची
मनापासून आठवण काढत असतो…!!!
शुभ रात्री

आपली संगत आपले भविष्य घडवते..!
तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाले तर,
ते देवाच्या चरणी पोहचतात..!
पण; जर डाळी सोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते..!
आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे..!
शुभ रात्री

आंखे जो आपको समझ सके..!
वहीं दोस्त है..!
वरना खूबसूरत चैहरे तो दुश्मनों
के भी होते हैं…!
शुभ रात्री

फार वेळ मोबाईलचा नाद केल्याने,
माझे डोळे आता MeToo लागले..!
शुभ रात्री

आयुष्यात कोण येणार,
हे वेळ ठरवते..!
आयुष्यात कोण,
यायला पाहिजे..!
हे मन ठरवते..!
पण आयुष्यभर,
कोण टिकुन राहणार,
हे मात्र आपला
स्वभावच ठरवतो..!
शुभ रात्री

ही सत्ता
“श्रीमंती”
“सुंदरता”
“दादागिरी”
हे सर्व भाडेकरू आहेत बरं का..!
हे नेहमी घर बदलत राहतात.
हे सर्व आज आहे उद्या नसणार..!
शुभ रात्री

शुभ रात्री शुभेच्छा मराठीमध्ये / गुड नाईट मेसेज मराठी

गुड नाईट मराठी

कोणी तरी विचारले मित्रांमध्ये एवढे काय विशेष नातेवाईकांपेक्षा
त्यांना सांगितले.
मित्र हे फक्त मित्र असतात. त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र असं काही नसते.
ते “थेट” मित्र असतात..!
शुभ रात्री

जर “श्वास” हा शरीराला जीवंत ठेवत असेल,
तर,
“विश्वास” हा नात्याला जीवंत ठेवतो..!
शुभ रात्री

जीवनाच्या बँकेत “पुण्याईचा”
“बँलन्स”
पुरेसा असेल तर,
सुखाचा “चेक”
कधीच
“बाउंस”
होणार नाही..!!!शुभ रात्री

किंमत करा त्यांची,
जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.
कारण जगात काळजी घेणारे कमी आणि
त्रास देणारेच जास्त असतात. !…शुभ रात्री…!

गुड नाईट स्टेटस / गुड नाईट sms

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते..!!
!* शुभ रात्री *!

माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहर्‍याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख
वाणी, विचार आणि कर्मांनीच होते..!!!
कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर,
फारसं मनावर घेवु नये कारण,
या जगात असा कोणीच नाही
ज्याला सगळे चांगलं म्हणतील..!!!
शुभ रात्री

…रोज येणाऱ्या आनंदाला…
hello करा..!
आणि
दुःख ला by-by करा..!
चुकांना unlike करा..!
पण
आनंद आणि मस्ती ला
Forward करा..!
!…शुभ रात्री…!

मन चांगल
आणि
स्वभाव Royal ठेवा.
देव आपल्याला काहीच कमी
पडु देणार नाही.
!!!शुभ रात्री!!!

सतत आनंदी रहा इतके आनंदी रहा की,
तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या मुळे आनंदी होईल.
शुभ रात्री

कष्टाचे व्हावे चांदणे,
यशाचा चंद्र दिसावा !
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण,
प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा ! शुभ रात्री

नात म्हणजे काय?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.
आणि
कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये.
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात! !!Good Night!!

प्रत्येक गोष्ट ह्रदयाच्या जवळ नसते..!
जिवन हे दु:खापासुन लांब नसते..!
आपल्या मैत्रिला जपुन ठेवा कारण, हीच एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येकाच्या नशीबात नसते..!
शुभ रात्री

काटा जरी काट्यासारखा
वागला तरी,
फुलानं आपल फुलनं
सोडायचं नसतं !
जीवनाचे रस्ते कितीही खडतर
असले तरी,
रस्ता बदलून का होईना परंतु चालणं सोडायचं नसतं !
एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही,
म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं !
हीच खरी मैत्री आणि हीच खरी नाती असतात,
जोडलेलं जपायला जमलं त्याला जगणं जमलं !

शुभ रात्री

रात्र हसरी असावी.
शिवरायांची मूर्ती नजरेसमोर दिसावी.
मुखी असावे जगदंबेचे नाम.
सोपे होई सर्व काम.
शुभ रात्री

वेळ आली तर
स्वतःची स्वप्न तोड़ा,
पण जवळची माणसं
तोडू नका,
कारण स्वप्न परत येतात.
पण माणसं कधीच,
परत येत नाहीत..!!! !!!! शुभ रात्री !!!!

कामापुरते दोस्त नकोत,
माणुसकी ठेवणारे, एकमेकांना इज्जत देणारे, निस्वार्थ दोस्त पाहिजेत.
सुखात तर कोणीही येतं,दुःखात साथ देणारे मित्र हवेत.
मग तो एक जरी असला तरी लाखात भारी असतो.
शुभ रात्री

‘हसणे’ आणि ‘हसवणे’
प्रयत्न आहे माझा..!
प्रत्येकजण ‘आनंदी’ रहावे.
हीच इच्छा आहे माझी..!
भले माझी कोणी आठवण
काढु अथवा न काढु
परंतु प्रत्येक आपल्या माणसांची
‘आठवण’ करणे ही,
सवय आहे माझी..! !!शुभ रात्री!!

Share

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top
हो (Yes)
1
नमस्कार, माहिती लेक मध्ये आपलं स्वागत आहे.!

माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास "हो"(Yes) या बटन क्लिक करा! 😊