Our Services

जाहिरात (Ads) – Poster / Banner Ads

नमस्कार उद्योजक मित्र,

माहिती लेक मध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे.

माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

माहिती लेक वर माहिती वाचायला येणार प्रत्येक वाचक हा आमच्या साठी खूप महत्वाचा आहे. वेबसाईट वरील माहिती सोबत वाचकाला त्यांच्या हितासाठी असलेल्या जाहिरात जर मिळत असेल; तर ती खूपच आनंदाची बाब आहे. त्याकरिता माहितीलेक जाहिरात प्रकल्प आम्ही चालू केलेला आहे. माहिती लेक जाहिरात हे ग्राहक आणि व्यावसायिकाला जोडणारा एक दुवा आहे.

माहितीलेक च्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात खूपच कमी दरात करू शकणार आहात. माहिती लेक हि एक मराठी वेबसाईट आहे, आमच्या मराठी उद्योजक मित्र आणि मैत्रिणीच्या श्रमातून तयार केलेल्या व्यवसायाला आम्ही महाराष्ट्रात तसेच सर्वत्र भारत भर पसरवू..! तुमच्या व्यवसायाची जाहिरात आम्ही आमच्या वेबसाईट वर देऊ.

जाहिरात दिल्यास होणारे फायदे

१) तुमच्या व्यवसायाची ब्रॅण्डिंग महाराष्ट्र तसेच भारत भर होईल.

२) तुमच्या व्यवसायाची ब्रॅण्डिंग होणे म्हणजेच, तुमच्या व्यवसायाला चालना मिळणे होय.

३) कमी वेळेत तुमचा ब्रँड सर्वत्र पसरेल.

४ ) तुमची जाहिरात १ महिन्यात 30000 हजार पेक्षा जास्त लोकांकडे पोहचेल.

५) तुमच्या वेळेची आणि पैश्यांची बचत होईल.

अधिक माहितीसाठी तसेच जाहिरात देण्याकरिता आम्हाला खालील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्स अँप करा.
What’s App no.- 7020753767

Scroll to Top
Open
1
नमस्कार,
माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..!