Economy/Business
पेट्रोल-डिझेल एवढं महाग का?
पेट्रोल चे दर का वाढतात…..? दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे लोकांची पार गोची होऊन बसली आहे. आणि एकदा वाढलेली किंमत ती काही केल्या कमी होत नाही. सर्वांच्या मनात एक प्रश्न नेहमी उद्भवत असेल की, पेट्रोल चे भाव वाढतात कसे ? Read more…