मालवेअर म्हणजे काय?।what is malware in marathi

मालवेअर मराठी माहिती।malware in marathi

malware meaning in marathi

malware meaning in marathi

मालवेअर म्हणजे काय? Malware meaning in marathi

मालवेयर हे एक असे सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे, जो तुमच्या मोबाइल किंवा कॉम्पुटर साठी घातक ठरू शकतो. अश्या प्रकारचे सॉफ्टवेअर हॅकर्स तुमचा वयक्तिक डेटा चोरी करण्यासाठी वापरतात.

मालवेअर हा तुमच्या वयक्तिक फाईल पर्यंत जाऊन त्या फाईल ना दुसऱ्या डिव्हाईस मध्ये ट्रान्सफर करू शकतो. याच्या साहाय्याने हॅकर्स तुमच्या डिव्हाईस मधील फोटो,व्हिडीओ, बँक अकाउंट च्या संबंधी माहिती चोरी करू शकतात.
आपण इंटरनेट सर्फिंग करीत असताना बिनधास्त पणे गाने, विडिओ, इत्यादी डाउनलोड करतो त्याच्या सोबत मॉलवेयर पण आपल्या डिव्हाईस मध्ये डाउनलोड होऊ शकतो.

मालवेयर पासून आपल्या डिव्हाईस ला कसे वाचवायचे?

● आपण इंटरनेट सर्फिंग करीत असताना फक्त https. असलेल्या वेबसाईट वरूनच गाणे इतर गोष्टी डाउनलोड कराव्या होऊ शकते यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतील पण ते सुरक्षित राहते.

● जर तुमच्या डिव्हाईस मध्ये Anti malware नसेल तर लवकर इन्स्टॉल करून घ्या.
आणि तो Antivirus वेळेवर Update करत रहा यामुळे तुम्हाला पण माहीत राहणार की तो Antivirus त्याच काम चांगल्या प्रकारे करत आहे की नाही तर.

● तुमचा जो महत्वाचा डेटा आहे त्याला पासवर्ड लॉक करून ठेवा त्या डेटा ला हॅक करणे सोपे जाणार नाही पासवर्ड सेट करतांना त्यामध्ये काही नंबर तर काही स्पेसिअल कॅरेक्टर जसे @,$, हे वापरा.

●तुम्ही जर कॉम्पुटर वरून इंटरनेट वापरात असाल तर तुमच्या PC मध्ये फायरवाल इन्स्टॉल करून ठेवा . फायरवाल ही तुमच्या PC व इंटरनेट च्या मंदात एक सुरक्षा भिंती सारखी काम करते .

Pen-drive सारख्या डिव्हाईस चा वापर केल्याने मालवेअर येणे.

काही वेळ आपण आपल्या डिव्हाईस ला pen-drive, memory card लावतो त्या डिव्हाईस मध्ये जर आधीच जर मालवेयर असेल तर ते आपल्यासाठी घातक ठरू शकते त्यामध्ये असलेला मालवेयर तुमचा पूर्ण डेटा delete करू शकतो.

मालवेअरबाईट काय आहे? What is a Malware byte?

Anti malware सॉफ्टवेअर सोबत तुम्ही मालवेअरबाईट चा पण वापर करा .जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कॉम्पुटर मध्ये व्हायरस असू शकतो. आणि तुमचे Antivirus सॉफ्टवेअर त्याला शोधू शकत नाही आहे .

तर तुम्ही मालवेअरबाईट ची मदत घेऊ शकता हे फ्री मध्ये तुमच्या डिव्हाईस ला स्कॅन करून त्याचा शोध लावून त्याला बाहेर काढू शकते अनेकदा साध्या Antivirus सॉफ्टवेअर ला हे Malware सापडत नाहीत.

वरील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांना Share करा.

– धीरज तायडे


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top
हो (Yes)
1
नमस्कार, माहिती लेक मध्ये आपलं स्वागत आहे.!

माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास "हो"(Yes) या बटन क्लिक करा! 😊